| लता आजी व अनिल aajobaa | |||||||||||||||||||||||||
| आपल्या शिबिरात घडलेल्या घटने बद्दल कळल्यावर मन अतिशय सुन्न झाले व तो पूर्ण दिव प्रिय स बैचैन अवस्थेत गेला. पण तुम्ही दोघे सुखरूप असल्याचे कळल्यावर देवाला नमस्कार केला.आम्हा सर्वान कडून किती बेजवाबदारपणा झाला या बद्दल स्वतःची लाज वाटली. | |||||||||||||||||||||||||
| तुम्ही दोघे आम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करता व त्या badlyaat आमचा कडून फक्त योग्य व जावाब्दारपणे व्वाग्न्याची अपेक्षा करता,पण आम्ही तिथेच अपात्र ठरलो व तुम्हाडोघांच्या मनाला दुखावले आहे ह्या विचाराने दुख होते.या पुढे तुम्हा दोघांचे मन दुखावेल असे न व्वाग्न्याचा प्रयत्न करू. | |||||||||||||||||||||||||
| उन्नत ला कळल्यावर त्याने सर्वात आधी तुम्ही दोघे कसे आहात हे विचारले.पण तुम्ही सुखरूप असल्याचे सांगितल्यावर त्याचा चेहर्या वरची काळजी दूर झाली. | |||||||||||||||||||||||||
| अद्वैत-अनिता,गार्गी-ज्ञानेश,ओम व अनन्या आम्हाला क्षमा करा असे कोणत्या तोंडाने म्हणू? | |||||||||||||||||||||||||
| कारण तुम्ही नसताना व आजी-आजोबा नुकतेच आजारातून उठलेले असताना त्यांना ज्या प्रेमाची व काळजीची गरज होती ती आम्ही घेऊ शकलो नाही त्याबद्दल शतशा क्षमस्व. | |||||||||||||||||||||||||
| दिलीप,अर्चना,उन्नत. | |||||||||||||||||||||||||
Saturday, 18 August 2012
Subscribe to:
Comments (Atom)